Ben Sadri ani Devmase
Type: Paperback
Author Name: Monica Cantiani
Edition: First Edition
₹125.00
About this book
आशीर्वाद की आशिर्वाद? धन्यवाद आणि आभार यांत नेमका फरक कोणता? असं व्हायला नको पाहिजे होतं. की असं व्हायला नको होतं. तुम्हालाही लिहिताना हे प्रश्न पडतात ना? आपली मराठी भाषा आपणच जपायला हवी. त्यासाठी ती ‘बिनचूक’ लिहिता यायला हवी, असं तुम्हालाही वाटतं ना? मग जरूर वाचा हे पुस्तक!
Book Details
Page Count
64
Category
Weight
86g
Published
Dec 2024
ISBN
B0DWKN2DYG
Edition
First